¡Sorpréndeme!

Gunaratna Sadavarte on MNS | ज्यांनी संविधानाची बाजू घेतली नाही, त्यांना लाथाडले गेले- सदावर्ते

2025-04-13 0 Dailymotion

Gunaratna Sadavarte on MNS | ज्यांनी संविधानाची बाजू घेतली नाही, त्यांना लाथाडले गेले- सदावर्ते 
थोरले प्रतापसिंह महाराज यांनी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली, असा दावा  उदयनराजेंनी केला होता.. यावरून आता गुणरत्न सदावर्तेंनी निशाणा साधलाय. 
अभ्यास करावा लागतो, असंच सहज बोलून चालत नाही. अस गुणरत्न सदावर्तेंनी सांगितलंय...दरम्यान उदयनराजेंनी महात्मा ज्योतीबा फुलेंच्या जयंतीच्या दिवशीच हा दावा केला होता..  
अभ्यास करावा लागतो, सहज बोलून चालत नाही - सदावर्ते ---- उदयनराजेंनी केलेल्या दाव्यानंतर गुणरत्न सदावर्तेंचा 
धीकार करणे म्हणजे वैचारिक विकार असणे.  जे ४८ खासदारांसाठी उभे राहिले नाहीत, त्यांनी संविधानाचा विचार केला असावा.  ज्यांनी संविधानाची बाजू घेतली नाही, त्यांना लाथाडले गेले.  किती पदाधिकारी आणि नेत्यांची मुलं इंग्रजी शाळांमध्ये शिकतात?  हिंदी भाषेत जे बोलतात, ते संविधानाचीच भाषा बोलत आहेत; त्यामुळे त्यांना कोणी थांबवू शकत नाही.  ऑन उदयनराजे भोसले   अभ्यास करावा लागतो, संदर्भग्रंथ वाचावे लागतात, इतिहास माहीत असावा लागतो; असंच सहज बोलून चालत नाही.  महात्मा ज्योतिबा फुले यांचा अभ्यास आज जगभरातील अनेक देशांमध्ये विद्यापीठांमध्ये शिकवला जातो.  'अनुकरणा' या शब्दाचा संदर्भ त्यांच्या माहित आहे का?  एकतर तुम्ही समोर या, सगळं नीट समजावून सांगा.  आणि जर नाही करू शकत, तर माफी मागितली पाहिजे.